Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

कोयत्याच्या धाकाने जबरी चोरी, दोन सराईत गजाआड

कोयत्याच्या धाकाने जबरी चोरी, दोन सराईत गजाआड

सराईतांना नर्‍हे पोलिसांनी २४ तासांत केली अटक

marathinews24.com

पुणे – कोयत्याचा धाक दाखवून जबरी चोरी करणार्‍या दोन सराईतांना नर्‍हे पोलिसांनी २४ तासांत अटक केली आहे. त्यांच्याकडून दुचाकी, कोयता, मोबाइल, रोकड असा ३ लाख ७ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. यश सतीश खवले (वय २०, रा. नर्‍हे) आणि ऋषिकेश उद्धव लाखे (वय २०, रा वाल्हेकर चौक, नर्‍हे ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.’

आतेभावाकडून तरुणाचा खून – सविस्तर बातमी

नर्‍हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिस पथक पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी संशयित आरोपी हे स्वामी नारायण मंदीराजवळ थांबल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून कोयता, मोबाइल, दुचाकी असा ऐवज जप्त केला आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त संभाजी कदम, एसीपी अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम शेटे, वरिष्ठ निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, एपीआय ज्ञानेश्वर ढवळे, उपनिरीक्षक किरण लिटे, उपनिरीक्षक विजयसिंह घाडगे, किशोर श्ािंदे, देवा चव्हाण, नीलेश भोरडे, कार्तिंक कोंडे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×