Breking News
आवडते काय आणि येते काय, यातील फरक ओळखा-ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामलेआमदार संजय गायकवाडांविरोधात गुन्ह्याच्या मागणीसाठी रोहित पवारांचा कोथरूड ठाण्यात ठिय्याधर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता संस्थेची ५० कोटींची जमीन तारणदिशाहीन नियोजन व एफएसआय’च्या अनिर्बंध अतार्किक मंजुऱ्यां मुळे ‘पुणे वाहतुक कोंडीच्या’ संकटात…!भरती परीक्षा सुधारणांसाठी शनिवारी पुण्यात सल्लामसलतजिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली चाकण एमआयडीसी परिसरातील पायाभूत सुविधा समितीची बैठक संपन्नएमडी विक्रीच्या तयारीतील त्रिकुटाला बेड्यागणेश विसर्जन मिरवणुकांमधून तंबाखू व अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवावे- ज्योती कदमपुण्यातील सराईतांना दणका, २२ जण तडीपारपुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोन सराईत तडीपार

लष्कराच्या मेसमधून ६५ हजारांची रोकड लंपास

पुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोन सराईत तडीपार

चोरट्यांविरुद्ध वानवडी पोलिसांनी केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – लष्कराच्या वैद्यकीय रुग्णालयाच्या आवारातील मेसमधून चोरट्यांनी ६५ हजार रुपयांची रोकड लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत कॅप्टन लक्ष्मी एस (वय २९, सध्या रा. ऑफिसर्स मेस, कमांड हाॅस्पिटल आवार, वानवडी) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डिझायनिंग अभ्यासक्रमात प्रवेशाच्या आमिषाने ७० विद्यार्थ्यांची फसवणूक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कराच्या वैद्यकीय रुग्णालयाच्या (कमांड हाॅस्पिटल) आवारात मेस आहे. ऑफिसर्स मेसचे कार्यालय आवारात आहे. चोरट्यांनी मेसच्या कार्यालयाचे कुलूप तोडले. कपाटात ठेवलेली ६५ हजार रुपयांची रोकड चोरुन नेल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. सकाळी हा प्रकार उघडीकस आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, वानवडी पोलीस तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×