Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

सहकारनगर भागात तरुणाला धमकावून लुटले

पर्वती परिसरात तरुणाला वैमनस्यातून तरुणाचे अपहरण करुन मारहाणधाकाने लुटले

चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – पादचारी तरुणाला धमकावून त्याच्याकडील १२ हजारांची रोकड लुटल्याची घटना सहकारनगरमधील तुळशीबागवाले काॅलनीत घडली. या प्रकरणी चार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सनैवर मोजा अन्सारी (वय ३३, सध्या रा. तुळशीबागवाले काॅलनी, सहकारनगर, मूळ रा. उत्तर प्रदेश ) याने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यात प्रेम संबंधातून महिलेचा खून, वकिलासह तिघे अटकेत – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्सारी मूळचा उत्तर प्रदेशातील आहे. तो मजुरी करतो. अन्सारी हा तुळशीबागवाले काॅलनी परिसरातून महिनाभरापूर्वी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास निघाला होता. त्याला मासिक वेतन मिळाले होते. १२ हजारांची रोकड त्याने खिशात ठेवली होती. चौघांनी त्याला अडविले आणि तुझ्या मोबाइल संच फुटला आहे, असे सांगून धमकाविण्यास सुरुवात केली. अन्सारीला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्याच्या खिशातील १२ हजारांची रोकड लुटून चोरटे पसार झाले. सुरुवातीला घाबरलेल्या अन्सारीने पोलिसांकडे तक्रार दिली नव्हती. त्याने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×