आंबेगावमध्ये डायग्नोस्टीक स्टोअरमध्ये साहित्याची विक्री

पादचारी जेष्ठेचे पावणेदोन लाखांचे गंठण हिसकावले

आरोपीविरूद्ध आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – डायग्नोस्टीक स्टोअरमध्ये काम करणार्‍यानेच तब्बल दीड लाख रूपये किंमतीच्या साहित्याची विक्री केल्याची घटना २५ फेब्रुवारी २०२५ ते ३० जानेवारी २०२६ कालावधीत आंबेगावमधील पी. एच डायग्नोस्टीक स्टोअरमध्ये घडली आहे. याप्रकरणी आरोपीविरूद्ध आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डिमोरा क्लबच्या पार्किंगमध्ये तरूणांकडील दागिने, रोकड लुटली – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगावधमील नर्‍हे रोडवर विजया डायग्नोस्टीक स्टोअर आहे. त्याठिकाणी तक्रारदाराने एकाला कामाला ठेवले होते. त्याने फेबु्रवारी २०२५ ते जानेवारी २०२६ कालावधीत डायग्नोस्टीक स्टोअरमधील १ लाख ५० हजारांचे साहित्य मालकाच्या परवानगी शिवाय विक्री केली. तपासणीदरम्यान साहित्य कमी असल्याचे आढळून आले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×