Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

डिमोरा क्लबच्या पार्किंगमध्ये तरूणांकडील दागिने, रोकड लुटली

डिमोरा क्लबच्या पार्किंगमध्ये तरूणांकडील दागिने, रोकड लुटली

चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील नामांकित डिमोरा क्लब पार्किंगमध्ये मोटारीत झोपलेल्या तरूणाच्या गळ्यातील दीड लाखांची सोन्याची चैन चोरून नेल्याची घटना ३१ जानेवारीला रात्री दहाच्या सुमारास घडली आहे. तक्रारदाराच्या मित्राकडील साडेसहा हजारांची रोकड, मोबइल असा १ लाख ६४ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे.

सायलेन्सर मॉडीफाय करणाऱ्या गॅरेज चालकावर कारवाई – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे बावधन परिसरात राहायला असून, ३१ जानेवारीला रात्री डिमोरा क्लबमध्ये पार्टीसाठी गेले होते. त्यानंतर ते पार्किंग मधील मोटारीत येउन झोपले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील दीड लाखांची सोन्याची चैन, दुसर्‍या मित्राकडील साडेसहा हजारांची रोकड असा १ लाख ६४ हजारांच ऐवज चोरून नेला. पहाटेच्या सुमारास त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रेश्मा मोरे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×