Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

ज्येष्ठ नागरिकाकडे बतावणी; दीड लाखांची सोनसाखळी लंपास

पुण्यात चोरट्यांचा हैदोस, महिलांचे दागिने हिसकावले

चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – ज्येष्ठ नागरिकाकडे बतावणी करुन चोरट्यांनी त्यांच्याकडील दीड लाख रुपयांची सोनसाखळी लांबविल्याची घटना गंगाधाम रस्त्यावर घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरेगाव पार्क’ प्रकरणात वारसदारांचे जबाब – सविस्तर बातमी

तक्रारदार हे गंगाधाम-शत्रूंजय मंदिर रस्त्यावरील एका सोसायटीत राहायला आहेत. ते २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडले. सायंकाळी पाचच्या सुमारास शत्रूंजय मंदिर रस्त्यावर एका चोरट्याने त्यांना अडविले. चोरट्याने चेहरा रुमालाने झाकला होताा. ‘परिसरातील एका मंदिरात पूजा करायची आहे. शुभसंकेत म्हणून तुमची सोनसाखळी दाखवा’, अशी बतावणी केली. त्यानंतर चोरट्याने त्यांना बोलण्यात गुंतविले. ज्येष्ठ नागरिकाकडील सोनसाखळी काढून घेतली. सोनसाखळी कागदात गुंडाळून देण्याचा बहाणा केला. दीड लाख रुपयांची सोनसाखळी लांबवून चोरटा पसार झाला. पोलीस उपनिरीक्षक खराडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×