Breking News
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खूनटेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेतप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीमपुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

वरिष्ठ विधीज्ञ ॲड. सिद्धार्थ शिंदे यांचे निधन

वरिष्ठ विधीज्ञ ॲड. सिद्धार्थ शिंदे यांचे निधन

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून श्रद्धांजली

marathinews24.com

मुंबई – सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ विधीज्ञ ॲड. सिद्धार्थ शिंदे यांच्या निधनाने कायदाक्षेत्रासह महाराष्ट्राने एक निष्णात वकील गमावला आहे, अशा शब्दांत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, सिद्धार्थ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष, शिवसेनेचं चिन्ह व पक्ष, आमदार अपात्रतेची सुनावणी अशा अनेक महत्त्वाच्या प्रकरणात आपली निष्णात विधिज्ञता दाखवून दिली.

वाघोलीतील बकोरी रस्त्याचा प्रश्न मार्गी – सविस्तर बातमी 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांशी संबंधित घडामोडींवर आणि विविध कायदेशीर विषयांवर त्यांनी समाजमाध्यमांतून केलेले विश्लेषण सर्वसामान्यांना हा विषय मुद्देसूद आणि सोप्या भाषेत समजावून सांगणारे ठरले. “त्यांच्या निधनाने विधी जगतातील एक उज्ज्वल व्यक्तिमत्त्व हरपले आहे. त्यांच्या कुटुंबीयांवर आणि सहकाऱ्यांवर आलेल्या या दुःखात मी सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो हीच प्रार्थना.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×