Breking News
रॅपिडो चालकाला प्रवाशांकडून बेदम मारहाण; मनगट फ्रॅक्चरचेतन चौधरीने लोहगडावरील प्रवेशशुल्क भरले नसल्याचे उघडकेतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खून

धक्कादायक; शाळेसमोरच तरुणाचे अश्लील चाळे

महापालिका भवन, कल्याणीनगरमध्ये मोबाइल हिसकाविला

गरसेविकेने घेतली दखल, तरुणावर गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शाळेच्या गेटसमोरच तरुणाने कारमध्ये बसून शाळकरी मुलींकडे पाहत अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार शिवाजीनगर भागात उघडकीस आला आहे. बुधवारी भरदुपारी ही घटना घडली. दरम्यान, नगरसेविकाने याची गंभीर दखल घेत पोलिसांकडे धाव घेतली. संबंधित तरुणाविरोधात तक्रार दाखलकरून गुन्हा नोंदवला आहे. प्रणव केदार (रा. मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर) असे गुन्हा नोंदवण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

विमानाच्या बाथरूममधून हायड्रोपोनिक गांजाची तस्करी – सविस्तर बातमी

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार नगरसेविका असून, त्यांचे शिवाजीनगर भागात सामाजिक कार्य आहे. बुधवारी दुपारी आरोपी संबंधित शाळेच्या गेटसमोर कारमध्ये बसलेला होता. त्याने हातात मोबाईल धरून तो पाहत अश्लील चाळे करण्यास सुरूवात केली. हा प्रकार काही विद्यार्थी व विद्यार्थिंनी पाहिला. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला. हा प्रकार उजेडात येताच परिसरात खळबळ उडाली. याची माहिती नगरसेविकाला समजल्याने त्यांनी तत्काळ शिवाजीनगर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून या तरुणाचे सातत्याने असे प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे. पोलिसांकडून तरुणाचा शोध घेतला जात असून, अधिक तपास पोलीस करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×