Breking News
घरफोडी करणाऱ्या सराईतांना अटक; ८ गुन्हे उघडकीसकुष्ठरोग निर्मूलन समन्वय बैठक संपन्नबालदिनानिमित्त दोन दिवशीय बालकुमार साहित्य संमेलनाचे रोजी आयोजननिवडणूक खर्चाच्याअनुषंगाने दर निश्चितीबाबत बैठक संपन्नजिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती कामकाजाबाबत बैठक संपन्ननगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुका शांतेत, निर्भय आणि न्याय वातावरणात पाडण्याच्यादृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारीनगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारीएटीएस’कडून कोंढवा भागातील संशयितांची झाडाझडतीवारजे, खडकीत अपघातात दोघे ठारनाट्य निर्माते, नाट्य व्यवस्थापकांचा ‌‘रंगयात्री‌’ ॲपला विरोध

शोभेच्या दारू व फटाक्यांच्या दुकानांपासून १०० मीटर परिसरात धूम्रपानास, फटाके वाजविण्यास बंदी

शोभेच्या दारू व फटाक्यांच्या दुकानांपासून १०० मीटर परिसरात धूम्रपानास, फटाके वाजविण्यास बंदी

मुळशी उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी सुरेंद्र नवले यांनी सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने मनाईचे आदेश जारी

marathinews24.com

पुणे – शोभेच्या दारू आणि फटाक्यांच्या दुकानांपासून १०० मीटर परिसरात धूम्रपानास बंदी घालण्याबाबतचे तसेच या परिसरात कोणत्याही प्रकारचे दारू काम करण्यास, फटाके उडविण्यास किंवा शोभेच्या दारूचे रॉकेट परिक्षणासाठी उडविण्यास मनाईचे आदेश मावळ-मुळशी उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी सुरेंद्र नवले यांनी सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने जारी केले आहेत.

धर्मवीर आनंद दिघेसाहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाचे सभासद नोंदणीबाबत आवाहन – सविस्तर बातमी 

मुंबई पोलीस कायदा १९५१ च्या नियम ३३ (१) (ओ) (यु) अन्वये जारी केलेले हे आदेश ५ ते २३ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मावळ-मुळशी तालुक्यात (पोलिस आयुक्त, पुणे शहर व पिंपरी-चिंचवड कार्यक्षेत्र वगळता) लागू राहणार आहे. आदेशाचा भंग करणारी व्यक्ती मुंबई पोलीस कायदा १९५१ च्या कलम १३१ नुसार शिक्षेस पात्र राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×