Breking News
राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांची संसदीय स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्तीनॉर्वे दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शिष्टमंडळात ‘ग्रीनएक्स’च्या आरती भोसले-अहिवळे यांची निवडआरएमसी दरवाढीवर तोडगा काढण्यासाठी बीएआय-आरएमसी यांच्यात संयुक्त बैठकपुणे विभागाची मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक संपन्नमुंढव्यातील तो खून नव्‍हे अपघातबनावट सोने तारण ठेवून बँकेची ४ कोटींची फसवणूककाेथरूड भागात तरुणावर शस्त्राने वारमतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाबाबत राजकीय पक्षांची बैठक संपन्न‘एपीके’ फाईल पाठवून ५० हजारांची फसवणूकनीट २०२६ पेपरफुटी प्रकरणी पुण्यात संताप; छावा संघटनेचे आंदोलन

मतदान जनजागृतीसाठी विद्यार्थिनींची उत्स्फूर्त रॅली

मतदान जनजागृतीसाठी विद्यार्थिनींची उत्स्फूर्त रॅली

बारामती विधानसभा पोटनिवडणूक २०२६च्या पार्श्वभूमीवर विद्यार्थिनींची उत्स्फूर्त रॅलीचे आयोजन

marathinews24.com

बारामती – बारामती विधानसभा पोटनिवडणूक २०२६च्या पार्श्वभूमीवर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वस्तीगृह, सामाजिक न्याय विभाग यांच्या वतीने आज दि. २१ एप्रिल रोजी मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.

कौशल्याच्या संधी: रोजगाराच्या हमी; विशेष लेख – सविस्तर बातमी 

निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही जनजागृती मोहीम राबविण्यात आली. मतदारांमध्ये मतदानाबाबत जागरूकता निर्माण करून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग वाढविणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.

या कार्यक्रमाला वस्तीगृह अधीक्षिका सविता खारतोडे, सामाजिक न्याय विभागाच्या दिपाली निवसे तसेच वस्तीगृहातील सर्व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी विद्यार्थिनींनी उत्साहाने मतदान जनजागृती रॅली काढत “मतदान करा, हक्क बजावा” अशा घोषणांद्वारे नागरिकांना मतदानासाठी प्रेरित केले. या रॅलीमुळे परिसरात मतदानाबाबत सकारात्मक संदेश पोहोचला असून आगामी निवडणुकीत नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×