Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

पुण्यात पौड रस्त्यावर भीषण अपघात!

मेट्रो पिलरला कारची धडक

marathinews24.com

पुणे – शहरातील कोरेगाव पार्कमधील मेट्रो अपघातानंतर अजून एक गंभीर अपघात घडला आहे. पौड रस्त्यावर एसएनडीटी मेट्रो स्टेशनसमोर भरधाव कार मेट्रो पिलरला धडकली. त्यामुळे झालेल्या गंभीर अपघातात कारचा चक्काचूर झाला. सुदैवाने एअरबॅग्स उघडल्याने चालकाचा जीव वाचला, अन्यथा भीषण अनर्थ घडला असता, स्थानिकांनी सांगितले. अपघातानंतर पोलिसांना आणि वाहतूक नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली.

खरेदीदार कंपनीचा भागीदार, विक्रीदारासह सह दुय्यम निबंधकावर गुन्हा – सविस्तर बातमी

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, अपघातग्रस्त वाहन चालकाने मद्यपान केले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यानुसार त्याची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला असून, अधिक चौकशी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, मागील काही दिवसांत सततच्या अपघातामुळे चिंता वाढली असून, बेदरकारपणे वाहने दामटणाऱ्या चालकांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×