Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

शेअरमधील गुंतवणूकीचे आमिष अंगलट, ८ लाखांची फसवणूक

शेअर मार्केटमधील गुंतवणूक पडली ३२ लाखांना

येवलेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो, अशी बतावणी करीत सायबर चोरट्यांनी एकाला तब्बल ८ लाखांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना १८ डिसेंबर २०२५ ते १७ मार्च २०२६ कालावधीत कोंढव्यात घडली आहे. याप्रकरणी संबंधिताने येवलेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पुण्यात सराफाची दीड कोटींची फसवणूक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कोंढव्यात राहायला असून, १८ डिसेंबरला सायबर चोरट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. गुजरातमधील फॉरेक्स मिंट कंपनीतून बोलत असल्याची बतावणी करीत संबंधितांनी तक्रारदाराला शेअर मार्वेâटमध्ये गुंतवणूकीस भाग पाडले. अवघ्या चार महिन्यात ८ लाख रूपये गुंतवणूक करूनही तक्रारदाराला परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी येवलेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक कारंडे तपास करीत आहेत.

तरूणाला ७ लाखांचा ऑनलाईन गंडा

टेलीग्रामवर लिंक पाठवून सायबर चोरट्यांनी तरूणाला जाळ्यात अडकवित तब्बल ७ लाख २ हजारांची ऑनलाईन फसवणूक केली आहे. ही घटना ९ ते २६ एप्रिल २०२६ कालावधीत सहकारनगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी तरूणाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, लिंकधारक आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×