Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

त्या नराधमाला आजीवन कारावासाची शिक्षा

कोट्यावधींची गंडा घालणाऱ्या सौरभ कुलकर्णीला ७ दिवसांची पोलीस कोठडी

खून करून पत्नीचे मुंडके घेउन फिरला होता पुण्यात

marathinews24.com

पुणे – चारित्र्याच्या संशयावरून कुर्‍हाडीने पत्नीचे मुंडके तोडून हातपाय धडावेगळे करीत रस्त्यावर अवयव घेउन फिरणार्‍या नराधमाला विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश सुमीत जोशी यांनी आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. संबंधित गुन्ह्यात सरकारी वकील अग्रवाल यांनी कामकाज पाहिले. रामचंद्र सेहू चव्हाण असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने ९ ऑक्टोबर २०१५ रोजी कात्रज परिसरात पत्नीचा खून केला होता.

केशवनगरमध्ये महिलेचा मृतदेह सापडला – सविस्तर बातमी

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेउन आरोपी रामचंद्र चव्हाण याने ऑक्टोबर २०१५ मध्ये तिचा कुर्‍हाडीने वार करून खून केला. त्यानंतर त्याने तिचे मुंडके, हातपाय तोडून क्रुर पद्धतीने वार केले. रक्ताने माखलेली कुर्‍हाड आणि पत्नीचे मुंडके घेउन तो भररस्त्यात फिरत होता. त्याला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली होती. गुन्ह्याचा तपास तत्कालीन एपीआय शेखर शिंदे यांनी केला. सबळ पुराव्यासह दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी पोलीस उपायुक्त मिलींद मोहिते यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. एसीपी राहूल आवारे, वरिष्ठ निरीक्षक राहूल खिलारे, पोलीस निरीक्षक वैâलास कोडग, उपनिरीक्षक रमेश चौधरी, जितेंद्र सोणवणे, विशाल मदणे, रेखा मोटे यांनी कामकाज पाहिले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×