Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

हॉटेलला रिव्हिव्ह देण्याचा टास्क अंगलट

पाॅलिसीची रक्कम मिळवून देण्याच्या आमिषाने ४० लाखांची फसवणूक

सायबर चोरट्यांनी पावणेसहा लाख रूपयांचा घातला गंडा

marathinews24.com

पुणे – हॉटेलला रिव्हिव्ह देण्याचा टास्क तरूणाच्या अंगलट आला असून, सायबर चोरट्यांनी त्याला तब्बल पावणेसहा लाख रूपयांचा गंडा घातला आहे. ही घटना १९ ते २० फेबु्रवारी २०२६ कालावधीत मांजरी परिसरात घडली आहे. याप्रकरणी ३८ वर्षीय तरूणाने मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, लिंकधारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किराणा माल दुकानातून ३ लाखांची रोकड चोरीला – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण मांजरी परिसरात राहायला असून, १९ फेबु्रवारीला सायबर चोरट्यांनी त्याला संपर्क केला. हॉटेलला रिव्हिव्ह देण्याचा टास्क पुर्ण केल्यास काही रक्कम वर्ग करण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार संबंधिताने पावणे सहा लाख रूपये ऑनलाईनरित्या वर्ग केले. मात्र, सायबर चोरट्यांनी त्यांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×