Breking News
पहिल्या टप्यात पुणे जिल्ह्यातील ३८ हजार ९७० शेतकऱ्यांची कर्जमुक्ती; ३४५.२५ कोटीचा दिलासापुण्यात पीएमपी बसच्या धडकेत दोन महिलांचा मृत्यूज्येष्ठ नागरिकाची ४ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूककेंद्रीय अर्थमंत्र्यांच्या ‘डीपफेक व्हिडीओद्वारे फसवणुकगाेळीबार करुन २२ तोळ्यांच्या दागिन्यांची लुटनदीपात्रात नवजात अर्भक मृतावस्थेत सापडलेपरदेशात नोकरीच्या आमिषाने नागपूरमधील महिलेची पोर्तुगालमध्ये विक्रीब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

सायबर चोरट्यांकडून तिघांची ३७ लाखांची फसवणूक

ऑनलाइन खेळणी खरेदी महागात

सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत तिघांची ३७ लाख २२ हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध माहिती-तंत्रज्ञान कायदा, तसेच फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला.

पुण्यात पत्नीचा छळ करणार्‍या पोलीस हवालदार निलंबित – सविस्तर बातमी

स्वारगेट भागातील महर्षीनगर परिसरात राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी गुंतवणुकीच्या आमिषाने चार लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत ज्येष्ठ नागरिकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम तपास करत आहेत.

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने एका तरुणाची २६ लाख ७२ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे तपास करत आहेत.

वाघोली परिसरातील एकाची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी सहा लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी वाघोली पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तक्रारदार हे वाघोलीतील केसनंदर भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी मार्च महिन्यात त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत माहिती दिली होती. गुंतवणुकीच्या आमिषाने चोरट्यांनी त्यांची सहा लाख रुपयांची फसवणूक केली. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पल्लवी मेेहेर तपास करत आहेत

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×