Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

कात्रज चौकातील वाहतूक पूर्ववत

कात्रज चौकातील वाहतूक पूर्ववत

उड्डाणपुलाच्या कामानिमित्त करण्यात आलेले वाहतूक बदल पूर्ववत

marathinews24.com

पुणे – कात्रज चौकातील उड्डाणपुलाच्या कामानिमित्त करण्यात आलेले वाहतूक बदल मागे घेण्यात आले आहे. शनिवारपासून या भागातील वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे.उड्डाणपुलाच्या कामानिमित्त राष्ट्रीय महामार्ग विभागाने दिलेल्या सूचनेनुसार २९ नोव्हेंबर २०२४ पासून कात्रज चौकातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. भागातून जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

शिवाजीनगर वसाहतीत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या – सविस्तर बातमी 

वाहतूक बदलामुळे या भागातील रहिवाशांना दररोज दोन ते तीन किलोमीटरचा वळसा घालून इच्छितस्थळी जावे लागत होते. गेले सहा महिने या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती.कात्रज चौकातील उड्डाणपुलाचे काम (सेगमेंटल लाॅचिंग) पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी मध्यरात्रीपासून या भागातील वाहतूक पूर्ववत करण्यात आली, अशी माहिती वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस उपायुक्त डाॅ. संदीप भाजीभाकरे यांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×