Breking News
पुणे, पिंपरी चिंचवड शहराची वाढती विजेची गरज ध्यान्यात घेऊन बहृत आराखडा तयार करापुणे ग्रोथ हब आराखडा अंतिम करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करा- व्ही. राधामहाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या संचालक कार्यालयाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटनपुणे जिल्ह्यात सर्व स्वयं सहाय्यता समूहाची ‘लोकोश ॲप’वर नोंदणी- प्रकल्प संचालक शालिनी कडूबारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारांच्या खर्चाची दुसरी तपासणी पूर्णएआय सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ; दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य विभाग कटिबद्ध -राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर‘स्वप्नसुंदरी मी भारताची २०२६’ : पुण्यात सौंदर्य स्पर्धेचे आयोजननगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावीविधिमंडळात विद्यार्थ्यांची अभ्यासक भेट; डॉ. नीलम गोऱ्हे यांचा संवाद ठरला आकर्षणरोजगाराच्या नावाखालील फसवणुकीपासून सावध रहा 

विभागीय अधिस्विकृती समितीच्या बैठकीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली

विभागीय अधिस्विकृती समितीच्या बैठकीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली

दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण

marathinews24.com

पुणे – विभागीय अधिस्विकृती समितीच्या बैठकीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ज्येष्ठ पत्रकार हरिष पाटणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार आणि माध्यम क्षेत्रासाठी केलेल्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. त्यांच्या कार्याची आठवण करून देत उपस्थित सदस्यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानास काटेवाडी येथून प्रारंभ – सविस्तर बातमी 

यावेळी समितीचे सदस्य सचिव तथा विभागीय उपसंचालक डॉ. किरण मोघे, सदस्य ज्येष्ठ पत्रकार सुनीत भावे, गोरख तावरे, चंद्रशेन जाधव, पुणे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, सोलापूर जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के तसेच सातारा जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×