Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

ऑनलाईनरित्या हॉटेल बुकींग पडले सव्वा दोन लाखांना

पाॅलिसीची रक्कम मिळवून देण्याच्या आमिषाने ४० लाखांची फसवणूक

विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – ऑनलाईनरित्या हॉटेल बुकींग करणे एका महिलेच्या अंगलट आले असून, सायबर चोरट्यांनी महिलेकडून डेबीट कार्डचा सीव्हीही क्रमांकासह ओटीपी घेउन तब्बल २ लाख ३८ हजारांची ऑनलाइन फसवणूक केली आहे. ही घटना १० नोव्हेंबरला मध्यवर्ती जोगेश्वरी मंदीराजवळील इमारतीत घडली आहे. याप्रकरणी ३८ वर्षीय महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोटारीतून दागिने ठेवलेली पर्स चोरीला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला जोगेश्वरी मंदीराजवळ राहायला असून, १० नोव्हेंबरला संबंधित महिला ऑनलाईनरित्या हॉटेलचे बुकींग करीत होती. त्यावेळी त्यांनी डायल केलेला क्रमांक हॉटेलऐवजी दुसरीकडेच लागला गेला होता. त्यानंतर संबंधिताने महिलेचा विश्वास संपादित करीत त्यांच्याकडील डेबीट कार्डचा सीव्हीव्ही आणि ओटीपी घेउन ऑनलाईनरित्या बँकखात्यातील रक्कम वर्ग करून घेतली. २ लाख ३८ हजार रूपये वजा झाल्याचा मेसेज आल्यानंतर महिलेला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक अरूण घोडके तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×