Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

मोबाइल हिसकावणार्‍या दोघांना अटक, विश्रामबाग पोलिसांची कामगिरी

तुळशीबागेत महिलेच्या पिशवीतून रोकड चोरणाऱ्या महिला गजाआड

नवी पेठेतील पूना हॉस्पिटलजवळ घटना 

marathinews24.com

पुणे – तरूणांचे मोबाइल हिसकावणार्‍या दोघांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना ६ जूनला संध्याकाळी सव्वा पाचच्या सुमारास नवी पेठेतील पूना हॉस्पिटलजवळ घडली होती. प्रणव विजय परदेशी (वय १९, रा. सदाशिव पेठ), सौरभ परदेशी (वय २५) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अनिकेत आनंद गाउडसे (वय २५ रा. एसएनडीटी कॉलेजजवळ, कर्वे रोड) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

वादातून तरूणावर वार, मांजरी बुद्रूकमधील घटना – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत हे ६ जूनला सव्वा पाचच्या सुमारास मित्रासोबत पूना हॉस्पिटलजवळ थांबले होते. त्यावेळी त्याच्या तोंडओळखीतील आरोपी प्रणव व सौरभ याने अनिकेतसह त्याचा मित्र पवन पाटोळे यांना शिवीगाळ केली. आरोपींनी दोघांचे २८ हजारांचे दोन मोबाइल चोरून नेले होते. याप्रकरणी तक्रार दाखल होताच, विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज बरूरे यांनी आरोपींना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक संतोष मोरे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×