Breking News
ब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हातपुण्यात चार घरफोड्या; ८ लाखांचा ऐवज चोरलाराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा 

मुलीच्या छेडछाडीवरून टोळक्याकडून दोघांना मारहाण

Pune : जुन्या वादातून टोळक्याची एकाला बेदम मारहाण

टोळक्याविरुद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – मुलीच्या छेडछाडीच्या कारणावरून तरुणाला आणि त्याच्या मित्राला मारहाण केल्याप्रकरणी १२ जणांच्या टोळक्याविरुद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी तक्रारदारावर सिमेंटच्या ब्लॉकने हल्ला केल्याची घटना चंदननगर येथील खुळेवाडी परिसरात मराठी शाळेसमोर घडली.

पानशेत धरणात बुडून तरुणाचा मृत्यू – सविस्तर बातमी

मनिष राजू पाटोळे (वय 22, रा. शिवशाही चौक, खुळेवाडी, चंदननगर) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार किरण शेडगे, राहुल शेडगे, बाहा शेडगे, निलेश शेलार, माऊली शेलार, ऋषिकेश शेलार, लोकेश शेलार, विक्रांत खाडे, आदेश खडसिंग यांच्यासह आणखी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, 17 डिसेंबर रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास मुलीच्या छेडछाडीच्या कारणावरून आरोपींनी मनिष पाटोळे आणि त्याच्या मित्राला बेदम मारहाण केली. या मारहाणीत सिमेंटच्या ब्लॉकचा वापर करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास विमानतळ पोलीस करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×