Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

बील अपडेट करणे पडले महागात;४ लाख ५० हजारांचा गंडा

सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठाची फसवणूक

सायबर चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – बील अपडेट करून देण्याची बतावणी करीत सायबर चोरट्याने तक्रारदाराला एपीके फाईल पाठवून त्यांची साडेचार लाखांची फसवणूक केली आहे. ही घटना २ मार्च २०२६ मध्ये डेक्कन परिसरात घडली असून, याप्रकरणी ५२ वर्षीय व्यक्तीने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात सराफाकाडून ११ कोटींची फसवणूक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे डेक्कन परिसरात राहायला असून, २ मार्चला सायबर चोरट्यांनी त्यांना फोन केला. बील अपडेट करून देण्याची बतावणी करीत त्यांच्या व्हॉटसअ‍ॅपवर एपीके फाईल पाठवली. त्यानंतर सायबर चोरट्याने तक्रारदाराच्या बँकखात्यातून ऑनलाईनरित्या साडेचार लाख रूपये वर्ग करून घेत फसवणूक केली आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×