Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

वडगाव बुद्रूकमध्ये महिलेला बेदम मारहाण

वडगाव बुद्रूकमध्ये महिलेला बेदम मारहाण

टोळक्याविरूद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – वडगाव बुद्रूकमध्ये तीन महिलांसह टोळक्याने एका महिलेला बेदम मारहाण करीत तिच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून नेले. ही घटना १४ डिसेंबरला संध्याकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास घडली असून, याप्रकरणी संबंधित महिलेच्या पतीने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार तीन महिलांसह पाच अनोळखी आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोटारीतील पावणेदोन लाखांची रोकड चोरीला –  सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराची पत्नी वडगाव बुद्रूकमधील सिंहगड कॅम्पस परिसरात राहायला आहे. १४ डिसेंबरला तीन महिलांसह पाच अनोळखी हल्लेखोरांनी महिलेला गाठले. तिला बेदम मारहाण करीत गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. दरम्यान, घटनेनंतर घाबरलेल्या महिलेने काही दिवस कोणालाही माहिती दिली नव्हती. याप्रकरणी प्रकरणाची माहिती मिळताच त्यांच पतीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक भुपेश साळुंके तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×