Breking News
पुण्यात रुग्ण महिलेचे दागिने चोरीलामहावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन तांब्याची तार चोरीलाहुंड्यासाठी छळ केल्याने महिलेची आत्महत्यापुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीला

सासरच्या छळामुळे महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

प्रेमप्रकरणातून तरुणीची आत्महत्या

सासू, सासऱ्यासह आजेसासू अटकेत

marathinews24.com

पुणे – सासरच्या छळामुळे महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हडपसर भागात घडली. याप्रकरणी सासू सासऱ्यासह आजेसासूला फुरसुंगी पोलिसांनी अटक केली. पूनम युवराज लष्करे (वय २२, रा. शेवाळवाडी, ऊरळी देवाची, हडपसर-सासवड रस्ता) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सासू तारा लष्करे, सासरे संतोष, आजेसासू बायडाबाई यांंना अटक करण्यात आली. पूनमच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूनमच्या वडिलांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यात आंदोलन करणे भोवले; १० विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनमचा पती रिक्षाचालक आहे. विवाहानंतर मूलं होत नसल्याने सासू, सासरे, आजेसासूनने तिचा छळ सुरू केला. पतीने रिक्षा खरेदी करण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. छळामुळे पूनमने बुधवारी (३१ डिसेंबर) राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सहायक पोलीस निरीक्षक किशोर पवार तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×