Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

January 3, 2026

कोथरूडमध्ये १७ वर्षीय मुलाच्या खुनाचा दोन तासांत छडा
गुन्हेगारी

माजी नगरसेवक मंगेश काळोखे खून प्रकरणात पुण्यातून आरोपी अटकेत

वानवडी पोलिसांनी केली अटक marathinews24.com पुणे – खोपोलीतील माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांच्या खून प्रकरणातील पसार आरोपीला वानवडी पोलिसांनी अटक […]

आंबेगाव बुद्रुक परिसरात फ्लॅटचे कुलूप तोडून ८ लाखांचा ऐवज चोरी पुणे- फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा ८ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना आंबेगाव बुद्रुक परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरातील शिवालय विहार सोसायटीत राहायला आहेत. १० ऑगस्ट रोजी ते तक्रारदार हे कुटुंबीयांसह परगावी गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून सोन्याचे दागिने, रोकड असा आठ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविला. तक्रारदार हे रविवारी (१६ ऑगस्ट) दुपारी गावाहून परतले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत. ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेत चोरी सिंहगड रस्ता परिसरात एका सोसायटीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्याने ३८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे सिंहगड रस्त्यावरील सईनगर सोसायटीत राहायला आहेत. चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून कपाटातील चांदीच्या वस्तू, सोन्याची कुडी असा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत. किराणा माल दुकानातून रोकड लांबविली किराणा माल विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्याने गल्ल्यातील रोकड, मोबाइल संच असा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत किराणा माल दुकानदाराने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवड्यातील रामवाडी परिसरात तक्रारदाराचे किराणा माल विक्री दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडले. गल्ल्यातील रोकड आणि मोबाइल संच असा ३५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक बोराडे तपास करत आहेत.
गुन्हेगारी

पोलीस निरीक्षक महिलेशी अरेरावी, उमेदवाराच्या भावाविरुद्ध गुन्हा

भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील घटना marathinews24.com पुणे – शहरातील भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात बंदोबस्तास असलेल्या पोलीस निरीक्षक महिलेशी अरेरावी करुन

गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखविल्याने तरुणाची आत्महत्या
गुन्हेगारी

अनुभव प्रमाणपत्र न दिल्याने कर्मचारी महिलेची आत्महत्या

पर्यटन कंपनीच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – पर्यटन कंपनीत काम करणाऱ्या कर्मचारी महिलेला अनुभव प्रमाणपत्र न देेणे, तसेच तिला

किरकोळ कारणावरुन ज्येष्ठ व्यापाऱ्याला बेदम मारहाण
गुन्हेगारी

किरकोळ कारणावरुन ज्येष्ठ व्यापाऱ्याला बेदम मारहाण

खडक पोलिसांनी दोघांंविरुद्ध केला गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – किरकोळ कारणावरुन ज्येष्ठ व्यापाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना गुरुवार पेठेतील

...अन् जयंतीदिनी सभागृहात अवतरल्या सावित्रीमाई!
पुणे

…अन् जयंतीदिनी सभागृहात अवतरल्या सावित्रीमाई!

दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलमध्ये सावित्रीबाई फुले यांना अभिवादन marathinews24.com पुणे – अंगावर हिरव्या रंगाची साडी… डोईवर पदर… कपाळावर आडवे गंध…

सारसबागेतील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण
ताज्या घडामोडी

सारसबागेतील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण

सावित्रीबाई फुले यांच्या विचारांतूनच आज ‘लाडक्या बहिणी’ सक्षम – डॉ. नीलम गोऱ्हे marathinews24.com पुणे – क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त

ताज्या घडामोडी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या प्रचारासाठी भाऊ कदम यांचा विशेष जनजागृती कार्यक्रम

सुप्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांच्या उपस्थितीत दौंड, बारामती व पुरंदर तालुक्यात जनजागृती कार्यक्रम marathinews24.com पुणे – ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी

लग्नाच्या आमिषाने अभियंत्याची ९८ लाखांची फसवणूक
गुन्हेगारी

कोंढव्यात पादचारी तरुणाला लुटले

चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – कोंढव्यात पादचारी तरुणाला धमकावून लुटण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला

पुण्यात बालिकेचा खून करुन आईची आत्महत्या
गुन्हेगारी

पुण्यात बालिकेचा खून करुन आईची आत्महत्या

वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – अस्थि विकाराने ग्रस्त असलेल्या दोन वर्षाच्या बालिकेचा आईने दोरीने गळा आवळून

१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा
गुन्हेगारी

वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नावे बदलीसाठी घेतली ३ लाखांची लाच

आरोग्य सेवक अटकेत marathinews24.com पुणे – बदलीसाठी ३ लाख रुपयांची लाच घेणाऱ्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील आरोग्य सेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक

error: Content is protected !!
Scroll to Top
×