Breking News
फ्लॅट दाखवण्याच्या बहाण्याने घरी बोलवून मारहाण करुन लुटीचा प्रयत्नआपला थक्क करणारा इतिहास मुलांना समजण्यासाठी बालसाहित्याची निर्मिती व्हावी- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलहडपसरमधील हॉटेलच्या शौचालयात महिलेचे चित्रीकरण; आरोपी अटकेतपुण्यातील टेकड्यांच्या संरक्षणासाठी मंजूर 26 कोटींचा निधी वापरात नाहीपोलीस तक्रार केल्याच्या रागातून तरुणावर केला गोळीबारमहाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे राज्य – उद्योग मंत्री उदय सामंतस्वारगेट एसटी स्थानकात प्रवाशांचे दागिने चोरणार्‍या महिलेला अटकपुण्यात तब्बल १ कोटी १३ लाखांवर गुटखा, सिगारेट जप्तशासकीय संस्थांकरिता पाण्याच्या टाक्यांचे वितरणक्रेडीट कार्ड योजनेच्या नावाखाली जेष्ठाची १० लाखांची फसवणूक

हडपसरमधील हॉटेलच्या शौचालयात महिलेचे चित्रीकरण; आरोपी अटकेत

आरोपीला केली अटक

marathinews24.com

पुणे – शहरातील हडपसर परिसरातील एका हॉटेलच्या शौचालयात कामगाराने महिलेचे चोरून चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी भिमाशंकर तिप्पन्ना चरवादी (वय 32, रा. कर्नाटक) या व्यक्तीला अटक केली आहे. गुरुवारी (दि. 22 मे) दुपारी सुमारे पावणे तीनच्या सुमारास ही घटना घडली.

पोलीस तक्रार केल्याच्या रागातून तरुणावर केला गोळीबार – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला हॉटेलच्या शौचालयात असताना संबंधित महिलेचे आरोपीने चित्रीकरण सुरू असल्याचा संशय येताच तिने तत्काळ हडपसर पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा संबंधित हॉटेलमध्ये कामाला होता. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top