Breking News
पत्नीच गळा दाबुन जीवे मारण्याचा प्रयत्नमागील पाच वर्षांत टँकरद्वारे पाणीपुरवठा झालेल्या गावांचा जलयुक्त शिवार तीनमध्ये प्राधान्य मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपुण्यात राहुल गांधीच्या “छात्रों की गुंज” कार्यक्रमासाठी अटी घालून परवानगीव्हाट्सएपच्या स्टेट्समुळे पुण्यात अल्पवयीन मुलाचा निर्घुन खूनकोरेगाव भीमा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा मार्ग मोकळापुण्यात आध्यात्मिक गुरहणे तरूणीचे अर्धनग्न फोटो मागून घेतलेसुकन्या समृद्धी योजनेत मुलींच्या भविष्यासाठी गुंतवणुकीचे आवाहनपिंपरी चिंचवड परिसरातील भूसंपादनाची प्रलंबित कामे ३१ ऑक्टोबर पूर्वी पूर्ण करावेतवयस्कर  शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरणाची विशेष सुविधासहकारनगरात स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; ५ महिलांची सुटका

भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार महिला ठार

शहरात वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू

वाघोलीतील वाघेश्वर चौकात झाला अपघात

marathinews24.com

पुणे – भरधाव डंपर चालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना २८ सप्टेंबरला सकाळी साडेआठच्या सुमारास वाघोलीतील वाघेश्वर मंदीर चौकात घडली आहे. याप्रकरणी डंपर चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. भारती प्रकाश देठे (वय ४५, रा. मिलिंद बेकरीजवळ, आळंदी रस्ता, विश्रांतवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार महिलेचे नाव आहे. पोलीस कर्मचारी दत्तात्रय गोरे यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष, तरुणाला ३० लाखांचा गंडा – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार भारती देठे रविवारी (दि.२८ सकाळी साडेआठच्या सुमारास नगर रस्त्यावरुन जात होत्या. त्यावेळी वाघोलीतील वाघेश्वर मंदिर चौकात भरधाव डंपरने दुचाकीस्वार महिलेला पाठीमागून धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या भारतीला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर पसार झालेल्या डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक अमोल काळे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×