महिलेचे सोन्याचे दागिने चोरले

हडपसरमधील उच्चभ्रु सोसायटीत भरदिवसा घरफोडी

समर्थ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – बेडरूमचा दरवाजा उघडून चोरट्यांनी महिलेचे ९० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना ८ जानेवारीला भवानी पेठेतील शितळादेवी मंदीराजवळ घडली आहे. याप्रकरणी ४६ वर्षीय महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला सक्तमजुरीची शिक्षा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला भवानी पेठेतील शितळादेवी मंदीराजवळ राहायला आहे. ८ जानेवारीला तक्रारदार महिला घरात झोपलेली होती. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या बेडरूमचा दरवाजा उघडून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर टेबलवार असलेले ९० हजार रूपयांचे सोन्याचे मिनी गंठण चोरून नेले आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक धीरज राउत तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×