Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

विवाह समारंभातून महिलेचे दागिने लंपास

विवाह समारंभातून महिलेचे दागिने लंपास

बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – विवाह समारंभात महिलेच्या पिशवीत ठेवलेले एक लाख ४० हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविल्याची घटना क्वीन्स गार्डन भागातील एका कार्यालयात घडली. याबाबत एका महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सराफी पेढीतून दोन लाखांचे दागिने चोरी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ५० वर्षीय महिला कोथरूड भागात राहायला आहेत. तक्रारदार महिलेच्या नात्यातील विवाह समारंभ ५ फेब्रुवारी क्वीन्स गार्डन भागातील डच पॅलेस मंगल कार्यालयात विवाह समारंभ आयोजित करण्यात आला हाेता. त्यांनी पर्समध्ये मंगळसूत्र ठेवले होते. महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्यांनी मंगळसूत्र ठेवलेली पर्स चोरुन नेले. पर्स चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी मंगल कार्यालयाच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चाेरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक संदीप खेडेकर तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×