Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

पोलीस अधिकारी असल्याच्या बतावणीने तरुणाची फसवणूक

ओएलएक्सवर टेबल खरेदी करणे पडले पावणेपाच लाखाला

विश्रांतवाडी पोलिसांनी एका विरुद्ध केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – पोलीस अधिकारी असल्याच्या बतावणीने तरुणाची पावणेचार लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी एका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. श्रीनिवास वामन मदने (रा. प्रजासत्ताक काॅलनी, धानोरी, विश्रांतवाडी) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका तरुणाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दुचाकी चोर अटकेत, दोन लाखांचा मुद्देमाल जप्त – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीशी तक्रारदार तरुणाची ओळख झाली होती. आरोपीने पोलीस अधिकारी असल्याची बतावणी तरुणाकडे केली होती. तक्रारदार तरुणाच्या घराचे काम सुरू होते. हे काम पूर्ण करण्यासाठी परवानगीची आवश्यकता हाेती. प्रांतधिकारी ओळखीचे असल्याची बतावणी आरोपीने तरुणाकडे केली होती. त्यानंतर तरुणाकडून या कामाला परवानगी मिळवून देतो, असे सांगून तीन लाख ७० हजार रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर त्याचे काम करुन दिले नाही. पैसे परत मागितल्यानंतर आरोपीने टाळाटाळ सुरू केली. आरोपीने तरुणाला धनादेश दिले. मात्र, खात्यात पैसे नसल्याने धनादेश वटले नाहीत. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक सुडगे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×