Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

मोटार चालकाकडून ज्येष्ठ नागरिकाला मारहाण

मोटार चालकाकडून ज्येष्ठ नागरिकाला मारहाण

एरंडवणे भागातील घटना

marathinews24.com

पुणे – मोटारीला वाट न दिल्याने मोटार चालकाने ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केल्याची घटना एरंडवणे भागात घडली. याप्रकरणी मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत ज्येष्ठ नागरिकाने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘जीममध्ये गाण्यावरुन वादातून मारहाणीची घटना – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ६६ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे सिंहगड रस्त्यावरील सनसिटी भागात राहायला आहेत. बुधवारी (८ जुलै) रोजी दुपारी दोनच्या सुमारास ते एरंडवणे भागातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासमोरुन निघाले होते. रुग्णालयासमोरील रस्ता अरुंद आहे. त्यावेळी मोटारीला पुढे जाण्यास जागा न मिळाल्याने मोटार चालकाने ज्येष्ठ नागरिकाशी वाद घालण्यास सुरुवात केली. मोटार चालकाला शिवीगाळ करुन मारहाण केली. मोटार चालक तेथून पसार झाला. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×