Breking News
हडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापरपुण्यात दुचाकींच्या सायलेन्सरमध्ये फेरफार; २७४ दुचाकी चालकांविरुद्ध कारवाई

December 13, 2025

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी
ताज्या घडामोडी

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी

खंडाळा घाटात रांग marathinews24.com पुणे – मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शनिवारी सकाळी वाहतूक कोंडी झाली. सलग सुट्ट्या आल्याने लोणावळा, खंडाळा परिसरात […]

जुन्नरमध्ये आतापर्यंत ६८ बिबट पकडले
पुणे

जुन्नरमध्ये आतापर्यंत ६८ बिबट पकडले

पिंजरे आणि इतर उपायाचा होतोय फायदा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी marathinews24.com पुणे – जिल्ह्यातील जुन्नरमध्ये वाढलेला बिबटयाचा प्रादुर्भाव वाढल्याने, तो कमी

भीक मागण्यास प्रतिबंध अधिनियमात सुधारणा प्रस्तावित करताना मनोरुग्ण, भिक्षेकऱ्यांची काळजी घ्या
नागपूर

भीक मागण्यास प्रतिबंध अधिनियमात सुधारणा प्रस्तावित करताना मनोरुग्ण, भिक्षेकऱ्यांची काळजी घ्या

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे marathinews24.com नागपूर – भीक मागण्यास प्रतिबंध करण्याबाबतच्या अधिनियमात सुधारणा करताना केवळ कायदेशीर नव्हे तर मानवी हक्क,

राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या ५१ व्या अभ्यासवर्गात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मार्गदर्शन
नागपूर

राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या ५१ व्या अभ्यासवर्गात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मार्गदर्शन

विद्यार्थ्यांना संसदीय प्रक्रियेची सर्वांगीण माहिती marathinews24.com नागपूर – राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्या ५१ व्या संसदीय अभ्यासवर्गाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शासकीय योजनांचा लाभ घेत तरुणांनी उद्योजक व्हावे - हर्षवर्धन रानडे
ताज्या घडामोडी

शासकीय योजनांचा लाभ घेत तरुणांनी उद्योजक व्हावे – हर्षवर्धन रानडे

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे उद्घाटन marathinews24.com पुणे – तरुणाईला स्वयंरोजगार, उद्योगाच्या मोठ्या संधी आहेत. प्रगत तंत्रज्ञान आत्मसात करीत

नागपूर

प्रबोधन, प्रशिक्षण व संशोधन ही लोकशाही समृद्धीची त्रिसूत्री -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

सभागृहातील चर्चेअंती निर्मित कायद्यांमध्ये जनमाणसाचे प्रतिबिंब दिसते- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस marathinews24.com नागपूर – राष्ट्रकुल संसदीय अभ्यास मंडळाच्या माध्यमातून राज्यशास्त्राचे विद्यार्थी

सोलापूर रस्त्यावर पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले
गुन्हेगारी

कोंढव्यात शिक्षिकेचे मंगळसूत्र हिसकावले

चोरट्यांविरुद्ध कोंढवा पोलिसांनी केला गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – दुचाकीस्वार शिक्षिकेचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना कोंढवा परिसरात घडली. याप्रकरणी

पोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाण
गुन्हेगारी

तोतया पोलिसांकडून ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – पोलीस असल्याची बतावणी करुन ज्येष्ठ नागरिकाकडील सोनसाखळी चोरट्यांनी लांबविल्याची घटना कात्रज-कोंढवा

मार्केटयार्डात घरफोडी, ६ लाखांचा ऐवज चोरीला
गुन्हेगारी

फ्लॅटचे कुलूप तोडून साडेसात लाखांचा ऐवज लांबविला

कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – कोथरूड भागात सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी सात लाख ६१ हजार रुपयांचे सोन्याचे

गुन्हेगारी

सिक्कीमधील कंपनीच्या नावे बनावट औषधांची विक्रीचा प्रकार उघड

सदाशिव पेठेतील वितरकासह ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – सिक्कीममधील औषध कंपनीच्या नावे बनावट ओैषध विक्रीचा प्रकार अन्न आणि

error: Content is protected !!
Scroll to Top
×