Breking News
नोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापरपुण्यात दुचाकींच्या सायलेन्सरमध्ये फेरफार; २७४ दुचाकी चालकांविरुद्ध कारवाई९३ लाखांची फसवणूक प्रकरणात पसार आरोपींना पकडलेयेरवडा जेलबाहेर फटाके उडवून आरोपीचे उदात्तीकरणफरार आरोपीसह दोघांना अटक; ३ पिस्टल जप्त

February 14, 2026

दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यावर उमटला आकाशाचा आनंद
पुणे

दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यावर उमटला आकाशाचा आनंद

‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त ओवायई फाउंडेशनचा उपक्रम; ३५ मुलांना हेलिकॉप्टर राईडचा अनुभव marathinews24.com पुणे – आकाशात उडणारे हेलिकॉप्टर अनेकांनी पाहिलेले असते; पण […]

व्हॅलेंटाईन डे ला शालेय विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरणाचा संदेश
पुणे

व्हॅलेंटाईन डे ला शालेय विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरणाचा संदेश

‘वनराई पर्यावरण बालोत्सव’ थाटामाटात संपन्न marathinews24.com पुणे – एकीकडे तरुणाई व्हॅलेंटाईन डे साजरा करत असताना दुसरीकडे शालेय विद्यार्थ्यांनी पर्यावरण जनजागृतीचा

कुंभमेळ्यात महिला भाविकांच्या सुरक्षेसाठी सर्वोतोपरी उपाययोजना कराव्यात- उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे
नाशिक

कुंभमेळ्यात महिला भाविकांच्या सुरक्षेसाठी सर्वोतोपरी उपाययोजना कराव्यात- उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे

नाशिक परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयात बैठक marathinews24.com नाशिक – त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देश – विदेशातून

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी श्री क्षेत्र चांदवड येथे रेणुका देवीचे घेतले दर्शन
नाशिक

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी श्री क्षेत्र चांदवड येथे रेणुका देवीचे घेतले दर्शन

तीर्थक्षेत्र विकासाला चालना देण्याचा निर्धार marathinews24.com नाशिक – विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नाशिक जिल्ह्यातील श्री क्षेत्र रेणुका

विश्वाला हेवा वाटेल, अशी शिवजयंती साजरी करणार-अमित गायकवाड
पुणे

विश्वाला हेवा वाटेल, अशी शिवजयंती साजरी करणार-अमित गायकवाड

ग्लोबल एक्सलन्स पुरस्काराबद्दल सरदार घराण्यांकडून सत्कार marathinews24.com पुणे – जगातील कोणत्याही राजाची जयंती ज्या भव्यतेने आपण शिवजयंती पुण्यात साजरी करतो

विश्वकर्मा कारागिरांच्या वस्तूचे राज्यस्तरीय प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन
ताज्या घडामोडी

विश्वकर्मा कारागिरांच्या वस्तूचे राज्यस्तरीय प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन

विश्वकर्माने डिजिटल इंडियाच्या दिशेने पाऊल टाकून स्वतःची ओळख निर्माण करावी-रवींद्र साठे marathinews24.com पुणे – कौशल्य विकासाच्या योजनेच्या माध्यमातून कारागिरांना स्वावलंबनाची

भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान व इन-विट्रो फर्टिलायझेशन तंत्रज्ञानाच्या संयुक्त अंमलबजावणीसाठी महापशुधन एक्सपोमध्ये सामंजस्य करार
पुणे

भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान व इन-विट्रो फर्टिलायझेशन तंत्रज्ञानाच्या संयुक्त अंमलबजावणीसाठी महापशुधन एक्सपोमध्ये सामंजस्य करार

देशी गोवंश संवर्धन आणि दूध उत्पादन वाढीस चालना मिळण्यास मदत marathinews24.com पुणे – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महात्मा

पुणे शहरात साकारणार संविधान उद्यान
पुणे

पुणे शहरात साकारणार संविधान उद्यान

उपमहापौर परशुराम वाडेकरांच्या संकल्पनेला आयुक्तांचा सकारात्मक प्रतिसाद marathinews24.com पुणे – सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद असलेल्या भारतीय संविधानाच्या संकल्पनेवर आधारित उद्यान महापालिकेच्या

उकळी पेन येथे माता भीमाई जयंती उत्साहात साजरी
अकोला-वाशीम

उकळी पेन येथे माता भीमाई जयंती उत्साहात साजरी

समता फाउंडेशनच्या वतीने उकळीपेन येथे माता भीमाई जयंतीचा कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा marathinews24.com वाशीम –  डॉ. बाबासाहेब आंबेडकरासारख्या महामानवाला ज्या

संतोष देशमुख हत्या प्रकरण, एटीआर समितीत बदल
मुंबई

संतोष देशमुख हत्या प्रकरण, एटीआर समितीत बदल

सुग्रीव धपाटेंची नियुक्ती; कारवाई अहवालाला वेग येणार marathinews24.com मुंबई – बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चौकशी

error: Content is protected !!
Scroll to Top
×