Breking News
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हाकस्टमने पकडल्याचे सांगून तरुणीची २२ लाखांची फसवणूक

February 14, 2026

तर स्वच्छतागृह सफाईसाठी स्वतः घेणार झाडू हाती
ताज्या घडामोडी

तर स्वच्छतागृह सफाईसाठी स्वतः घेणार झाडू हाती

उपमहापौर परशुराम वाडेकर यांची घनकचरा विभाग प्रमुखांना तंबी marathinews24.com पुणे – शहरात घनकचरा विभागाचा आंधळा कारभार सुरू असून स्वच्छतागृह आणि […]

विश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खून
ताज्या घडामोडी

नवले पूल परिसरात दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

सहप्रवासी मैत्रीण जखमी marathinews24.com पुणे – शहरातील कात्रज बाह्यवळण मार्गावर नवले पूल परिसरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या आराम बसमच्या धडकेत दुचाकीस्वार

अल्पवयीन मुलीकडून वेश्या व्यवसाय; धनकवडीतील लाॅजवर छापा
गुन्हेगारी

अल्पवयीन मुलीकडून वेश्या व्यवसाय; धनकवडीतील लाॅजवर छापा

दलाला महिलेसह तिघे अटकेत marathinews24.com पुणे – वेश्याव्यवसाय प्रकरणात गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक आणि व्यापार प्रतिबंधक कक्षाने पुणे-सातारा रस्त्यावरील

'हिंद-दी-चादर’ च्या माध्यमातून श्री गुरु तेग बहादुर साहिबांचा संदेश समाजात पोहोचविण्याचा प्रयत्न-हरजितसिंग बेदी
पुणे

‘हिंद-दी-चादर’ च्या माध्यमातून श्री गुरु तेग बहादुर साहिबांचा संदेश समाजात पोहोचविण्याचा प्रयत्न-हरजितसिंग बेदी

३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त खारघर येथे २८ फेब्रुवारी व १ मार्चला ऐतिहासिक कार्यक्रम marathinews24.com पुणे – श्री गुरु तेग

आयुष्याच्या वाटचालीतील प्रेमाची रूपे कवितांमध्ये मांडली - संदीप खरे
ताज्या घडामोडी

आयुष्याच्या वाटचालीतील प्रेमाची रूपे कवितांमध्ये मांडली – संदीप खरे

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे संदीप खरे यांचा प्रेमकवी पुरस्काराने गौरव marathinews24.com पुणे – प्रेम कवितांचा वेध घेत असताना आयुष्याच्या वाटचालीत प्रेमाची अनेक

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनामुळे ३०५ एकरांवर होणार फळबाग व देशी वृक्षलागवड
ताज्या घडामोडी

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनामुळे ३०५ एकरांवर होणार फळबाग व देशी वृक्षलागवड

हर्बालाइफ व फार्मर्स फॉर फॉरेस्ट यांच्यात सामंजस्य करार marathinews24.com पुणे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हरित वृक्षलागवड वाढवून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या

आंबेगाव बुद्रुक परिसरात फ्लॅटचे कुलूप तोडून ८ लाखांचा ऐवज चोरी पुणे- फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा ८ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना आंबेगाव बुद्रुक परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरातील शिवालय विहार सोसायटीत राहायला आहेत. १० ऑगस्ट रोजी ते तक्रारदार हे कुटुंबीयांसह परगावी गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून सोन्याचे दागिने, रोकड असा आठ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविला. तक्रारदार हे रविवारी (१६ ऑगस्ट) दुपारी गावाहून परतले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत. ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेत चोरी सिंहगड रस्ता परिसरात एका सोसायटीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्याने ३८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे सिंहगड रस्त्यावरील सईनगर सोसायटीत राहायला आहेत. चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून कपाटातील चांदीच्या वस्तू, सोन्याची कुडी असा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत. किराणा माल दुकानातून रोकड लांबविली किराणा माल विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्याने गल्ल्यातील रोकड, मोबाइल संच असा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत किराणा माल दुकानदाराने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवड्यातील रामवाडी परिसरात तक्रारदाराचे किराणा माल विक्री दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडले. गल्ल्यातील रोकड आणि मोबाइल संच असा ३५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक बोराडे तपास करत आहेत.
गुन्हेगारी

महापालिकेच्या कर आकारणी विभागात रिव्हाॅल्वर उगारुन धमकी

प्रकरणात गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – जादा कर आकारणी केल्याचा आरोप करुन महापालिकेच्या कर आकारणी विभागात रिव्हाॅल्वर उगारून आत्महत्येची धमकी

गुन्हेगारी

शासकीय नोकरीच्या आमिषाने महिलेची १५ लाखांची फसवणूक

अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – शासकीय नोकरीच्या आमिषाने एका महिलेची १५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार

गुन्हेगारी

मदतीच्या बहाण्याने ज्येष्ठाकडील रोकड चोरली; रिक्षा चालक अटकेत

पसार झालेल्या रिक्षा चालकाला गुन्हे शाखेने केली अटक marathinews24.com पुणे – ज्येष्ठ नागरिकाला मदत करण्याचा बहाण्याने रोकड चोरुन पसार झालेल्या

error: Content is protected !!
Scroll to Top
×