Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

March 21, 2026

पेट्रोल पंपात भागीदारीच्या आमिषाने २ कोटी २९ लाखांची फसवणूक
गुन्हेगारी

इलेक्ट्रीक शेगडी खरेदी करणाऱ्या ज्येष्ठाची फसवणूक

कोथरूड पोलिसांकडून गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – गॅस टंचाईची झळ सामान्यांना बसली आहे. गॅस टंचाईमुळे ऑनलाइन इलेक्ट्रीक शेगडी खरेदी करणाऱ्या […]

पाॅलिसीची रक्कम मिळवून देण्याच्या आमिषाने ४० लाखांची फसवणूक
गुन्हेगारी

‘ऑनलाइन टास्क’च्या आमिषाने महिलेची फसवणूक

चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – घरातून ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी चंदननगर भागातील

कोथरुडमध्ये महिलेचे दागिने हिसकावले
ताज्या घडामोडी

कोथरूडमधील सोसायटीत टोळक्याची दहशत

घरात शिरून तोडफोड करणारे अटकेत marathinews24.com पुणे – वैमनस्यातून टोळक्याने दहशत माजविल्याची घटना कोथरूडमधील श्रावणधारा एसआरए वसाहतीत घडली. एका तरुणाच्या

मोटारीच्या दरवाज्यावर आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू
गुन्हेगारी

पाण्याची टाकी कोसळून कामगाराचा मृत्यू

एरंडवणे भागात दुर्घटना marathinews24.com पुणे – इमारतीच्या छतावर प्लास्टिक टाकी बसविताना झालेल्या दुर्घटनेत टाकी कोसळून कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना एरंडवणे

गुढीपाडव्याच्या निमित्ताने पुण्यात सिल्व्हर रॉक्स येथे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंचा शिवसैनिकांशी संवाद
पुणे

गुढीपाडव्याच्या निमित्ताने पुण्यात सिल्व्हर रॉक्स येथे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंचा शिवसैनिकांशी संवाद

कार्यकर्त्यांनी मांडल्या प्रभागातील समस्या marathinews24.com पुणे – गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या शुभारंभाच्या निमित्ताने पुण्यात सिल्व्हर रॉक्स निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात उपसभापती

आसावरी संतोष जगदाळे यांनी घेतली उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट
ताज्या घडामोडी

आसावरी संतोष जगदाळे यांनी घेतली उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट

शिवसेना कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आसावरी जगदाळे यांचा डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते सत्कार marathinews24.com पुणे – पहलगाम दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या संतोष

युवोन्मेश मैफिलीने रसिकांना मंत्रमुग्ध केले
मनोरंजन

युवोन्मेश मैफिलीने रसिकांना मंत्रमुग्ध केले

युवा कलाकारांच्या सादरीकरणाने रंगले  पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाचे दुसरे सत्र marathinews24.com पुणे – विविध रागांनी नटलेले शास्त्रीय गायन, मन

सामाजिक व वर्तन बदल उपक्रम बळकट करण्यासाठी; सार्वजनिक आरोग्य विभागाचा सीआयएफएफ सोबत सामंजस्य करार
ताज्या घडामोडी

सामाजिक व वर्तन बदल उपक्रम बळकट करण्यासाठी; सार्वजनिक आरोग्य विभागाचा सीआयएफएफ सोबत सामंजस्य करार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार marathinews24.com मुंबई – लोककेंद्रित व अधिक परिणामकारक सार्वजनिक आरोग्य कार्यक्रम राबविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल

आंबेगाव बुद्रुक परिसरात फ्लॅटचे कुलूप तोडून ८ लाखांचा ऐवज चोरी पुणे- फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा ८ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना आंबेगाव बुद्रुक परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरातील शिवालय विहार सोसायटीत राहायला आहेत. १० ऑगस्ट रोजी ते तक्रारदार हे कुटुंबीयांसह परगावी गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून सोन्याचे दागिने, रोकड असा आठ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविला. तक्रारदार हे रविवारी (१६ ऑगस्ट) दुपारी गावाहून परतले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत. ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेत चोरी सिंहगड रस्ता परिसरात एका सोसायटीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्याने ३८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे सिंहगड रस्त्यावरील सईनगर सोसायटीत राहायला आहेत. चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून कपाटातील चांदीच्या वस्तू, सोन्याची कुडी असा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत. किराणा माल दुकानातून रोकड लांबविली किराणा माल विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्याने गल्ल्यातील रोकड, मोबाइल संच असा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत किराणा माल दुकानदाराने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवड्यातील रामवाडी परिसरात तक्रारदाराचे किराणा माल विक्री दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडले. गल्ल्यातील रोकड आणि मोबाइल संच असा ३५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक बोराडे तपास करत आहेत.
ताज्या घडामोडी

पुण्यात पारपत्र कार्यालयात बाँम्ब ठेवल्याची धमकी

ईमेलद्वारे धमकी प्रकरणात गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – शहरातील बाणेर येथील पारपत्र कार्यालयात बाँम्ब ठेवल्याची धमकी दिल्याची घटना घडली. बाँम्बच्या

मार्केट यार्डमधील दुकानातून तेलाचे डब्बे चोरीला
गुन्हेगारी

सदाशिव पेठेत ओैषध दुकानातून पावणेतीन लाखांची रोकड चोरी

चोरट्यांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांकडून गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – शहरातील सदाशिव पेठेत ओैषध वितरकाच्या दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी गल्ल्यातील २ लाख

error: Content is protected !!
Scroll to Top
×