जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयात कार्यान्वित यंत्रणा बैठक
चाकण औद्योगिक पट्ट्यात वाहतूक कोंडीवर ‘ॲक्शन प्लॅन’; ३१ ऑगस्टपर्यंत रस्ते दुरुस्तीचे निर्देश; पार्किंगसाठी मोकळ्या जागांचा वापर; अतिक्रमणांवर महिनाभरात कारवाई, वाहतूक […]




