Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

रिमोट अ‍ॅक्सेसद्वारे घातला ९ लाखांचा गंडा

कस्टमने पकडल्याचे सांगून तरुणीची २२ लाखांची फसवणूक

मोबाइलधारकाविरूद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – सायबर चोरट्यांनी एका महिलेला एपीके फाईल पाठवून त्यांच्या बँक खात्याचा रिमोट अ‍ॅक्सेस घेतला. त्यानंतर बँकखात्यातून तब्बल ९ लाख रूपये ऑनलाईनरित्या इतर बँकखात्यात वर्ग करून घेत फसवणूक केली आहे. ही घटना ५ ऑगस्टला कोथरूडमध्ये घडली आहे. याप्रकरणी ४४ वर्षीय महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंढव्यात तडीपार गुंडाला पकडले – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कोथरूडमध्ये राहायला असून, ५ ऑगस्टला सायबर चोरट्यांनी त्यांना एपीके फाईल पाठविली होती. त्यानंतर तक्रारदार महिलेने फाईल उघडली असता, सायबर चोरट्यांंनी त्यांच्या बँकखात्यात अ‍ॅक्सेस घेतला. त्यांच्या खात्यातून तब्बल ९ लाखांची रक्कम वर्ग करून घेत फसवणूक केली. बँकेतून रक्कम वजा झाल्याचा संदेश आल्यानंतर महिलेला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेउन तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक अनिल माने तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×