Breking News
जिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने माहितीचा संग्रह निर्मितीसाठी स्व-गणना महत्वपूर्ण-अपर जिल्हाधिकारी सतीश राऊतमहापौर रवि लांडगे यांचा स्वगणनेतून जनगणना २०२७ मोहिमेला शुभारंभबारामती पोटनिवडणूक मतमोजणी ४ मे रोजी; प्रशासनाची जय्यत तयारीमुंबई-पुणे प्रवासातील वाहतूक कोंडी फुटली; ‘मिसिंग लिंक’ म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा चमत्कारहुतात्मा स्मारकाला उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे अभिवादनमिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रमबाह्यवळण मार्गावर कंटेनरवर मोटार आदळून एकाचा मृत्यूखराडीत दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूसिंहगड किल्ल्यावरुन उडी मारुन तरुणीची आत्महत्याप्रेमप्रकरणातून तरुणीचा ब्लेडने गळा चिरला

जेष्ठ महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी चोरली

हातउसने पैशांच्या वादातून पिस्तूल रोखून मारहाण

स्वारगेट परिसरातील घटना

marathinews24.com

पुणे – गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी जेष्ठ महिलेच्या हातातील ३० हजारांची सोन्याची बांगडी चोरून नेली आहे. ही घटना ९ सप्टेंबरला दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास स्वारगेट कॉर्नर परिसरात घडली आहे. याप्रकरणी सिंहगड रस्ता परिसरात राहणार्‍या महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाहन चालकाला लुटणारा गजाआड, २ मोबाईल जप्त – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ६६ वर्षीय महिला सिंहगड रस्ता परिसरात राहायला असून, ९ सप्टेंबरला कामानिमित्त स्वारगेट कॉर्नर परिसरात आल्या होत्या. त्यावेळी परिसरात झालेल्या गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेला हेरले. त्यानंतर त्यांच्याजवळ जाउन हातातील ३० हजारांची सोन्याची बांगडी चोरून नेली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुजाता जाधव तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×