Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

मुंढव्यातील केशवनगरातून रिक्षा चोरीला

चोरट्यांविरुद्ध मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – घराशेजारी पार्क करून ठेवलेली अडीच लाख रूपयांची रिक्षा चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना १९ ऑक्टोबरला मध्यरात्रीच्या सुमारास मुंढव्यातील केशवनगर भागात घडली आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिक्षाचालकाने ठाण्यात फिर्याद दिली आहे. ते मुंढव्यातील केशवनगर भागात राहायला आहेत.

दिवाळीत नामवंत कंपनीच्या नावे बनावट पादत्राणांची विक्री – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने १९ ऑक्टोबरला केशवननगरमधील जय महाराष्ट्र चौकात रात्री रिक्षा उभी केली होती. चोरट्यांनी रिक्षाचे लॉक तोडून रिक्षा चोरून नेली. चोरीला गेलेल्या रिक्षाची किंमत अडीच लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस कर्मचारी साळुंके तपास करत आहेत. दरम्यान, शहरातून दरदिवशी दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण मोठे आहेत. त्यातच आता रिक्षाचीही चोरी झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलीस अमलदार साळुंके तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×