Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार

विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार

पोलिसांकडून एकाविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. २३ वर्षीय तरुणीने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अखेर त्या भोंदू महिलेसह इतरांवर गुन्हा; ३ जणांना अटक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणीची आरोपीशी ओळख झाली होती. तरुणाने तिला विवाहाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले. तिच्यावर त्याने बलात्कार केला. तरुणीने त्याच्याकडे विवाहाबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, तसेच तरुणीची छायाचित्रे समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी दिली.आरोपींच्या धमकीमुळे घाबरलेल्या तरुणीने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक कोळी तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×