Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

‘फार्मर कप’ शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

शाश्वत शेती आणि मृदा आरोग्यावर तज्ञांचे मार्गदर्शन

marathinews24.com

बारामती – कृषी विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) पुणे आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फार्मर कप’ शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम तालुका कृषी अधिकारी कार्यालयालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला.

दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिकेतील आकर्षक नोंदणी – सविस्तर बातमी

यावेळी आत्मा प्रकल्प संचालक सुरज मडके, तालुका कृषि अधिकारी सचिन हाके, सर्व मंडळ कृषि अधिकारी, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विश्वजीत मगर, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा गणेश जाधव यांच्यासह तालुक्यातील निवड केलेले शेतकरी बचत गटांचे अध्यक्ष व सचिव उपस्थित होते.

यावेळी पाणी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक मयुर साळुंखे व श्रीमती वर्षाराणी कदम यांनी फार्मर कप स्पर्धेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. जागतिक मृदा दिनाचे औचित्य साधून कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे विषय विशेषज्ञ संतोष गोडसे यांनी मृदा आरोग्य, त्याचे महत्त्व आणि शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×