Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

पर्वती भागात घरफोडी करणारा चोरटा अटकेत

गुन्हे शाखेच्या युनिट दोनची कारवाई

marathinews24.com

पुणे – घरफोडी करणाऱ्या चोरट्याला गुन्हे शाखेने अटक केली. चोरट्याने पर्वती परिसरात घरफोडी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. रमेश विठ्ठलराव धोत्रे (वय २४, रा. सच्चाईमाता मंदिर, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. धोत्रे याने पर्वती परिसरात घरफोडीचा गुन्हा केला होता. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीच्या आमिषाने फसवणूक – सविस्तर बातमी

गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पोलीस कर्मचारी उज्ज्वल मोकाशी आणि विनोद चव्हाण हे गस्त घालत होते. पर्वती परिसरात धोत्रे थांबला होता. पोलिसांच्या पथकाने त्याला संशयावरुन ताब्यात घेतले. चौकशीत त्याने घरफोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याला गुन्हे शाखेने पर्वती पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक आशिष कवठेकर, अमोल रसाळ, संजय जाधव, शंकर नेवसे, संजय आबनावे, शंकर कुंभार, ओंकार कुंभार, विशाल दळवी, साधना ताम्हाणे, अजीम शेख, सद्दाम तांबोळी यांनी ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×