Breking News
पुण्यात रुग्ण महिलेचे दागिने चोरीलामहावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन तांब्याची तार चोरीलाहुंड्यासाठी छळ केल्याने महिलेची आत्महत्यापुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीला

कोथरूडमध्ये तरुणाला मारहाण

बँकेतील आरटीजीएस फॉर्म चोरून फेरफार

दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील कोथरूड भागात एका तरुणाला दगडाने मारहाण करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. नितीन बाळू कोंढाळकर (वय ३५, रा. सुतारदरा, कोथरूड) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जीपच्या धडकेत दुचाकवरील सहप्रवासी महिलेचा मृत्यू – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढाळकर हे ७ जानेवारी रोजी सुतारदरा परिसरात रात्री साडेअकराच्या सुमारास थांबले होते. त्या वेळी दोघांनी काही कारण नसताना त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. आरोपींनी त्यांना शिवीगाळ करुन रस्त्यात पडलेल्या दगडाने मारहाण केली. पोलीस हवालदार योगेश सुळ तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×