Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय लोकशाही दिनात तीन प्रकरणांवर सुनावणी

नागरिकांच्या तक्रारींवर जिल्हास्तरावर तातडीने व योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश

marathinews24.com

पुणे – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात आज झालेल्या विभागीय लोकशाही दिनात तीन प्रकरणांवर सुनावणी घेण्यात आली. नागरिकांच्या तक्रारींवर जिल्हास्तरावर गतीने आणि योग्य पद्धतीने कार्यवाही होईल यावर भर द्यावा, अशा सूचना त्यांनी यावेळी यंत्रणांना दिल्या.

किल्ले शिवनेरीवरील शिवजयंती महोत्सवाच्या अनुषंगाने आढावा बैठक – सविस्तर बातमी

यावेळी अपर आयुक्त तुषार ठोंबरे, पुणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे तसेच विविध विभागांचे विभागस्तरीय अधिकारी उपस्थित होते.

विभागातील सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून न्याय्य पद्धतीने व तत्परतेने सोडवणूक करण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. यावेळी पुणे जिल्ह्यातील २ आणि कोल्हापूर जिल्ह्यातील एका प्रकरणात अर्जदारांना म्हणणे मांडण्याची संधी देऊन डॉ. पुलकुंडवार यांनी सुनावणी घेतली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×