Breking News
प्रत्येकाला जगविण्याची जबाबदारी ही समाजाची- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपुण्यात टोळक्याची पोलिसांना शिवीगाळ करत धक्काबुक्की…उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार पिंक ई – रिक्षांचे वितरणहिंदुत्ववादी संघटनांची चळवळ मोडीत काढण्याचा डाव – भाजपचे प्रवक्ते माधव भंडारीवय वर्षे ७५ अन ट्रेडींग स्टॉकचे आमिष…१२ लाख ७० हजारांची फसवणूकजेलमध्ये कैद्यांचा अनैसर्गिक मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदतनागपूर महापालिकेच्या बोधचिन्हाचे अनावरण…पुण्यातील नवी पेठेत जेष्ठाला मदतीचा केला बहाणा…अन ATM मधून चोरले 50 हजारकारचालकाच्या धडकेत दुचाकीस्वार ज्येष्ठ ठार…असाही नादीक चोरटा, फक्त चोरायचा महिलांचे अंर्तवस्त्र..

मोरगावमध्ये २१ एप्रिलला लोकशाही दिनाचे आयोजन…

२१ एप्रिलला मोरगावमध्ये लोकशाही दिन; विविध कार्यक्रमांचे आयोजन

marathinews24.com

बारामती – नागरिकांच्या शासनाच्या विविध विभागाकडील अडचणी दूर करण्यासोबतच त्यांच्या प्रलंबित असणाऱ्या स्थानिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सोमवार, २१ एप्रिलला तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे ग्रामपंचायत सभागृह, मोरगावात सकाळी ११ वाजता आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिली आहे.

पुणे : अग्निशमन सेवा सप्ताहाचा सांगता समारोह – सविस्तर बातमी

तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्षेत्रीय कार्यालयांमध्ये नागरिकांचे प्रश्न विहित मुदतीत सुटले तर नागरीकांचे जिल्हास्तरावर येण्याचे प्रमाण घटून त्यांच्या दैनंदिन अडचणी कमी होण्यास मदत होते. नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे याकरिता मुख्यमंत्री यांनी सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित करुन दिला आहे. त्याअंतर्गत राज्याच्या प्रशासनात १०० दिवसात प्राधान्याने करावयाच्या बाबींबाबत सविस्तर जिल्हाधिकारी कार्यालयाने सूचना दिल्या आहेत, नागरिकांचे प्रश्न तालुकास्तरावर मार्गी लावण्याच्या अनुषंगाने लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होऊन आपल्या हरकती, दावे या लोकशाहीत दिनात मांडाव्यात, असे आवाहन तत्यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top