Breking News
नामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागात

भरदिवसा कोथरूडमध्ये घरफोडी

मार्केटयार्डात घरफोडी, ६ लाखांचा ऐवज चोरीला

४९ हजारांच ऐवज चोरीला

marathinews24.com

पुणे – भरदिवसा फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी १९ हजारांची रोकड, कॅनडा देशाचे चलन, डॉलर, सोन्या-चांदीचे दागिने असा ४९ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना १७ फेब्रुवारीला सकाळी अकराच्या सुमारास कोथरूडमधील परमहंसनगरातील साई सयाजी सोसायटीत घडली आहे. याप्रकरणी ७१ वर्षीय जेष्ठाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांंविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सायबर चोरट्यांकडून दोघांची १६ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कोथरूडमधील परमहंसनगरातील साई सयाजी इमारतीत राहायला आहेत.१७ फेबु्रवारीला सकाळी ते कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या बंद फ्लॅटचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. कपाटातील रोकड, डॉलर, सोन्या-चांदीचे दागिने असा ४९ हजारांचा ऐवज चोरून नेला. बाहेरून आल्यानंतर तक्रारदारांना फ्लॅटमध्ये चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलीस अमलदार माळी तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×