Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

पहिल्या पत्नीला भेटतो म्हणून वाद, दुसऱ्या पत्नीचा गळा दाबून खून

पुण्यात प्रेम प्रकरणातून अल्पवयीनाचा खून

आरोपी पतीला अटक

marathinews24.com

पुणे – घटस्फोटीत पत्नीला पती सातत्याने भेटत असल्याचा संशय घेऊन त्याच्याशी वाद घालणाऱ्या पत्नीचा पतीने खून केला. ब्लँकेटने नाक तसेच तोंड दाबून हा खून करण्यात आला. खडकी भागातील चिखलवाडी भागात हा प्रकार घडला. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली. बिंदु दिलीप कंडाथील (वय ५३) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी दिलीप नंबुरी कंडाथील (वय ५६, रा. चिखलवाडी, खडकी) असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. याबाबत खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मांजरीत १४ लाखांची घरफोडी; चोरट्यांवर गुन्हा – सविस्तर बातमी 

पोलिसांच्या माहितीनुसार, दिलीपची बिंदु ही दुसरी पत्नी आहे. पहिल्या पत्नीपासून त्याने घटस्फोट घेतलेला आहे. दरम्यान घटस्फोटानंतर दिलीपने बिंदु हिच्याशी विवाह केला. दोघेही चिखलवाडीत राहत होते. दरम्यान, बिंदु पती दिलीप पहिल्या पत्नीला भेटत असल्याचा संशय होता. त्यावरून ती सातत्याने दिलीपशी वाद घालत. त्यावरून सातत्याने त्यांच्यात वादविवाद होत होते. या रागातून दिलीपने झोपेत असलेल्या पत्नीचा ब्लँकेटने नाक तसेच तोंड दाबून खून केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आरोपी पती दिलीपला अटक केली. अधिक तपास खडकी पोलिस करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×