Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

मांजरीत १४ लाखांची घरफोडी; चोरट्यांवर गुन्हा

मांजरीत १४ लाखांची घरफोडी; चोरट्यांवर गुन्हा

मांजरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून, मांजरीत चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडत १४ लाखांचा ऐवज चोरून पोबारा केला आहे. याप्रकरणी मांजरी पोलिस ठाण्यात ३६ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी सकाळी साडे आठ ते रात्री आठ या वेळेत भरदिवसा घडली आहे.

घरफोड्या करणाऱ्या दोघांना बेड्या – सविस्तर बातमी 

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार शेवाळवाडी येथील हरिदास कृपा परिसरात राहण्यास आहेत. दरम्यान, ते कुटूंबासह घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. त्यादरम्यान, चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला. तसेच, घरातील सोन्या-चांदिचे दागिने व रोकड असा १४ लाख २६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×