Breking News
टँकरचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यूरॅपिडो चालकाला प्रवाशांकडून बेदम मारहाण; मनगट फ्रॅक्चरचेतन चौधरीने लोहगडावरील प्रवेशशुल्क भरले नसल्याचे उघडकेतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न

भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

लोहगाव भागात दुचाकी घसरून तरुणाचा मृत्यू

हडपसरमधील एचपी पेट्रोल पंपासमोर घडली घटना

marathinews24.com

पुणे – भरधाव चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी रात्री दीडच्या सुमारास हडपसरमधील एचपी पेट्रोल पंपासमोर घडला. याप्रकरणी वाहन चालकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे. ओम विनायक कोल्हे (वय २३, रा. धायरी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे काका योगेस कोल्हे (वय ३५) यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार अनोळखी वाहनावरील चालकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

पीएमपी प्रवासात जेष्ठ महिलेची बांगडी चोरली – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओम हा रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास हडपसर येथे काही कामानिमित्त गेला होता. तो तेथून परत निघाला होता. एचपी पेट्रोल पंपासमोर आल्यानंतर त्याच्या दुचाकीला भरधाव चारचाकी वाहनाने धडक दिली. या धडकेत तो गंभीररित्या जखमी झाला होता. या घटनेत त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळी न थांबता पसार झाला. अधिक तपास हडपसर पोलिस करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×