Breking News
टँकरचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यूरॅपिडो चालकाला प्रवाशांकडून बेदम मारहाण; मनगट फ्रॅक्चरचेतन चौधरीने लोहगडावरील प्रवेशशुल्क भरले नसल्याचे उघडकेतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न

पीएमपी प्रवासात जेष्ठ महिलेची बांगडी चोरली

प्रवासात महिलांच्या दागिन्यांवर डल्ला

अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – पीएमपीएल बस प्रवासात चोरट्यांनी मेंटल कॉर्नर बिआरटी बसस्थानक ते साठे बिस्कीट बिआरटी प्रवासादरम्यान ज्येष्ठ नागरिक महिलेच्या हातातील ५० हजार रूपयांची सोन्याची बांगडी चोरून नेली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात ७४ वर्षीय ज्येष्ठ महिलेने तक्रार दाखल केली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

सायबर चोरट्यांचा ज्येष्ठ वकिलाला १४ कोटींचा गंडा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार या विश्रातंवाडी परिसरात राहण्यास आहेत. गेल्या आठवड्यात काही कामानिमित्त मेंटल कॉर्नर येथे आलेल्या होत्या. तेथून त्या पीएमपी बसने परत जात होत्या. तेव्हा बसमध्ये मोठी गर्दी होती. या गर्दीत चोरट्यांनी त्यांच्या हातातील सोन्याची बांगडी कापून चोरून नेली. त्यांना साठे बिस्कीट बिआरटी बसस्थानक येथे आल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. दरम्यान, या घटनेने त्यांना मोठा धक्का बसला होता. अधिक तपास पोलिस करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×