Breking News
टँकरचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यूरॅपिडो चालकाला प्रवाशांकडून बेदम मारहाण; मनगट फ्रॅक्चरचेतन चौधरीने लोहगडावरील प्रवेशशुल्क भरले नसल्याचे उघडकेतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न

गांजा बाळगणारा रिक्षा चालक अटकेत

गुंड सुरज ठोंबरे टोळीतील सराईत अटकेत, पिस्तूल जप्त

रिक्षा, गांजासह दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

marathinews24.com

पुणे – गांजा बाळगणार्‍या रिक्षा चालकाला वाघोली पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून गांजा, रिक्षा, मोबाइल संच असा दोन लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मोहम्मद जिशान अकबर अली अन्सारी (वय २८, सध्या रा. भावडी रस्ता, वाघोली, नगर रस्ता ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. अन्सारी मूळचा उत्तर प्रदेशातील बिजनोरचा आहे. २८ फेब्रुवारी रोजी वाघोली पोलिसांचे पथक गस्त घालत होते. त्यावेळी मोकळ्या मैदानात अन्सारी रिक्षासह थांबला होता. पोलिसांनी त्यााच्या संशयास्पद हालचाली टिपल्या.

कोंढव्यात इराणी महिलेची पर्स चोरीला – अमेरिकन डॉलर,सोन्याची अंगठी लंपास – सविस्तर बातमी 

पोलिसांनी अन्सारी ताब्यात घेत त्याची झडती घेण्यात आली. तेव्हा त्याच्याकडे ६ हजार ६८० रुपयांचा गांजा, मोबाइल , रिक्षा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक आयुक्त नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पल्लवी मेहेर, उपनिरीक्षक मनोज बागल, पोलीस कर्मचारी बाबासाहेब मोराळे, प्रदीप मोटे, मंगेश जाधव, सुनील कुसाळकर, समीर भोरडे, पांडुरंग माने, दीपक कोकरे, विशाल गायकवाड यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top
×